⚡ ब्रेकिंग News

'थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार'; आदित्य ठाकरेंचा एल्गार

'शिवाजी पार्क परिसरात अनेक आंदोलने झाली आहेत, पण आज पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे'; 'ज्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, त्या सर्वांची सुटका होईपर्यंत आम्ही आंदोलन केले'; 'थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार आहे, जे जे अधिकारी त्रास देतायत त्यांच्यावर कारवाई होणार'; 'दिल्लीत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कशासाठी?'; 'शिवाजी पार्कला छावणीचं स्वरूप आलं आहे, हे कशासाठी?'; 'कारगिलपेक्षा मोठा बंदोबस्त दिल्लीत'; 'हुकूमशाही मोडून काढणार'; 'मुंबई पोलिसांचं कौतुक दिल्लीच्या पोटात दुखत आहे'; 'मेट्रो बंद, ट्रेन बंद, खिळे लावले आहेत'; 'उद्या सर्व देशप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरतील'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

मुंबई : आमची माती आणि संविधानासाठी आपण लढत राहू असा इशारा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवाजी पार्क परिसरात अनेक आंदोलन झाली आहेत. पण आज पाहिल्यांदाच शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आमची माती आणि संविधानासाठी आपण लढत राहू असा इशारा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. रस्त्यावर आपण पाहिलच असेल बाचा बाची झाली आहे. ज्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, त्या सर्वांची सुटका होईपर्यंत आम्ही आंदोलन केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार आहे. जे जे अधिकारी त्रास देतायत, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्या दिल्लीत मोठा आंदोलन होणार आहे, मुंबईमध्येही आंदोलन होणार आहे. त्याची रुपरेखा आम्ही सोशल मीडियावर माहिती देऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले. पोलिसांना केंद्रातून काही आदेश आलं आहे का? उद्या सर्व देशप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरतील असेही ठाकरे म्हणाले. दिल्लीमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. कशासाठी लावली आहे. जेवढं कौतुक मुंबई पोलिसांचं झालं, त्यामुळं केंद्र सरकारचं पोट दुखत असेल असेही ठाकरे म्हणाले.

थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार आहे. जे जे अधिकारी त्रास देतायत, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मधल्या काळात राहुल पवार आणि आदिवासी विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलं होतं. आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा ठाकरेंनी दिला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे. किती चीड आहे, भाजप आणि ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल हे दिसून येत आहे. शिवाजी पार्कला छावणीचं स्वरूप आलं आहे, हे कशासाठी? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. कारगिलपेक्षा मोठा बंदोबस्त दिल्लीत असल्याचं ठाकरे म्हणाले. आम्ही विवेक भीमनवार यांना भेटणार आहोत. आम्हाला देखील बघायचंय की नेमकं काय आहे इतकं त्यात? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. हुकूमशाही मोडून काढणार आहे. मुंबई पोलिसांचं कौतुक दिल्लीच्या पोटात दुखत असल्याचे ठाकरे म्हणाले. नवरात्रीचा सण आहे. उगाच टेन्शन आहे पोलिसांना अजून कशाला ताण घेताय? मेट्रो बंद.. ट्रेन बंद... खिळे लावले आहेत. इथे मारलं तर आम्ही आहोत ना असेही ठाकरे म्हणाले.

या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली असता, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाकडे राजकीय रंग दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार' असे ते म्हणाले. 'आमची माती आणि संविधानासाठी लढत राहू' असेही त्यांनी सांगितले. 'ज्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, त्या सर्वांची सुटका होईपर्यंत आम्ही आंदोलन केले' असेही ते म्हणाले. 'जे जे अधिकारी त्रास देतायत, त्यांच्यावर कारवाई होणार' असा इशारा दिला. 'दिल्लीत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कशासाठी?' असा सवाल केला. 'शिवाजी पार्कला छावणीचं स्वरूप आलं आहे' असेही ते म्हणाले. 'उद्या सर्व देशप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरतील' असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...