⚡ ब्रेकिंग News

हर्षल माने याच्या वाढदिवसानिमित्त पळसखेल येथे भव्य हाफ फिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन



राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या हस्ते सामन्याला सुरुवात

आटपाडी (सांगली) :
आज पळसखेल (ता. आटपाडी) येथे चि. हर्षल अजय माने याच्या वाढदिवसानिमित्त भव्य हाफ फिच क्रिकेट सामन्याचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हर्षलचा वाढदिवस साजरा करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष बापूराव पाटील, तानाजी शेठ सावत, सिद्धनाथ साळुंखे, अजय माने, सुशांत सावत, उमेश काकडे, किरण काळे, अभिषेक जावीर, ओंकार काटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींचा सहभाग दिसून आला.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...