खेडभोसे विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत लोकरे यांना 'तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे विद्यालय, खेडभोसे येथील गणित व विज्ञान विषयाचे लोकप्रिय शिक्षक श्री. चंद्रकांत चांगदेव लोकरे यांना पंढरपूर तालुका विज्ञान अध्यापक संघाचा 'तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि विद्यार्थ्यांमधील त्यांची लोकप्रियता विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लोकरे सर यांच्या या यशामुळे खेडभोसे परिसरातून आणि शैक्षणिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.