⚡ ब्रेकिंग News

कुवेतमध्ये अडकलेल्या मुलासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची आसुसलेली विनंती, सरकारकडे मागितली मदत




गेल्या चार दिवसांपासून मुलगा कुवेतमध्ये अडकल्याने आई व्याकूळ; पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज ठाकरे यांच्याकडे केली मदतीची मागणी.


क्रांती न्यूज बातमी:

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा मुलगा अभिनय हा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे. मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवासीवाहतूक ठप्प झाली असून अभिनयही यामुळे कुवेतमध्येच अडकला आहे. मुलाच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने व्याकूळ झालेल्या विशाखा सुभेदार हिने एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओत ती रडत असून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. "कृपया मला मदत करा, माझा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला आहे," असे आर्जव तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये केले आहे. गेल्या चार दिवसांपासून तो तिथे अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...